-
‘स्वामिनी’ (Swamini TV Serial) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री रेवती लेले (Revati Lele) सध्या चर्चेत आहे.
-
रेवतीने नुकतेच साडीत खास लूकमध्ये फोटोशूट (Latest Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेवतीने मोरपंखी रंगाची पेशवाई साडी (Peacock Green Pesh Peshwai Saree) नेसली आहे.
-
‘रंग दे ना…’ असे कॅप्शन रेवतीने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री कुंजिका काळवींटने (Kunjika Kalwint) रेवतीच्या फोटोंवर ‘Sundariiii…’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच रेवती ही एक उत्तम कथ्थक नृत्यांगना (Kathak Dancer) आहे.
-
रेवतीच्या ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेवती लेले/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”