-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) ही खूप लोकप्रिय मालिका होती.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) ‘ईशा’ ही भूमिका साकारली होती.
-
अपूर्वाने नुकतेच पुण्यात (Pune) सुंदर फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने गडद सोनेरी रंगाची टिश्यू साडी (Dark Golden Tissue Saree Look) नेसली आहे.
-
अपूर्वाने नेसलेली ही साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) या ब्रॅण्डची आहे.
-
साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) अपूर्वाने “इंतज़ार… हवा से उलझी ज़ुल्फ़ें, नज़रों में ठहरा सवाल… वो कुछ कहे बिना ही कह गई – अब भी है किसीका इंतज़ार…” असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogale) यांनी अपूर्वाच्या साडीतील फोटोशूटवर ‘सुंदरी…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: राजेंद्र हगवणेला आश्रय देणं भोवलं; माजी मंत्राच्या मुलासह पाच जणांना बेड्या