-
झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) मुख्य भूमिका साकारली होती.
-
मयुरीच्या साडीतील दाक्षिणात्य लूकची (South Indian Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये मयुरीने सुंदर दाक्षिणात्य सिल्क साडी (Pink Silk Saree) नेसली आहे.
-
दाक्षिणात्य साडीतील लूकवर मयुरीने पारंपरिक दागिन्यांचा साज (Traditional Jewellery) केला आहे.
-
मयुरीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री किरण खोजेने (Kiran Khoje) ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.
-
मयुरीने हिंदी मालिका (Hindi TV Serial) व काही चित्रपटांमध्येही (Movies काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मयुरी देशमुख/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: राजेंद्र हगवणेला आश्रय देणं भोवलं; माजी मंत्राच्या मुलासह पाच जणांना बेड्या