-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
वैदेहीने फॅशन वीकसाठी (Fashion Week) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये वैदेहीने सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा (Golden Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
सोनेरी लेहेंग्यातील लूकवर वैदेहीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
वैदेहीने ग्लॅमरस मेकअप (Makeup) आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open HairStyle) लेहेंग्यातील लूकवर केली आहे.
-
वैदेहीच्या लेहेंग्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘येवढे सुंदर कोणी असते का…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
‘वेड लावी जीवा’ (Ved Laavi Jeeva) या चित्रपटातून वैदेहीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…