-
प्रसिद्ध मराठी गायिका आर्या आंबेकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
आर्याचे हे फोटो जपानमधील आहेत.
-
यावेळी तिने जपानी संस्कृतीतील पारंपरिक किमोनो पोशाख परिधान केला आहे.
-
आर्याने जपानची राजधानी टोकियोतील आसाकुसा मंदिरात वेळ घालवला आहे.
-
तिथेच तिने हा लूक केला आणि सुंदर फोटोशूट केले.
-
किमोनो ड्रेसमध्ये आर्या खूपच अप्रतिम दिसत आहे.
-
तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
आर्याच्या फोटोंवर संगीतकार सलील कुलकर्णींनी ‘kamaaaaaal’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटा साभार- आर्या आंबेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : श्रृंगार तुझा जीवघेणा! आकाशी रंगाच्या काठपदर साडीमध्ये प्राजक्ता माळी, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव…

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल