-
अप्सरा, रंभा, अशा पात्रांनी लोकप्रिय ठरलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चर्चेत आली आहे.
-
त्यामागचं कारण म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवशी तिने केलेलं नवं फोटोशूट
-
तर मंडळी सोनालीने यंदाचा वाढदिवस दणक्यात साजरा केलेला दिसतो आहे.
-
थेट बिकिनी परिधान करून तिने बीचवर स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला आहे.
-
यावेळी तिने दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे.
-
“Coz “it” is getting hotter and younger ?”, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसेच ʜᴀᴘᴘʏʙɪʀᴛʜᴅᴀʏᴛᴏᴍᴇ हा हॅशटॅगही तिने वापरला आहे.
-
दरम्यान, सोनालीवर सिनेविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
-
अभिनेत्री ऋजुता देशमुखने ‘हॅपी बर्थडे हॉटी’, अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा: Photos : “साऊथचा लूक आणि मराठमोळी स्माईल”, मयुरी देशमुखचं गुलाबी साडीमधील फोटोशूट पाहिल का?

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case