-
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा नवा लूक पाहिला का मंडळी
-
या लूकमध्ये अभिनेत्रीने तपकिरी रंगाचा शॉर्ट कॉलर ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये तिने फोटोशूटही केले आहे.
-
‘वस्त्रवलय’ या ब्रँन्डने हा ड्रेस डिझाईन केला आहे.
-
त्यानंतर प्रियाने लिफ्टमध्ये फोटो क्लिक केले आहेत.
-
यावेळी तिने हातात सूर्यफुलेही घेतलेली दिसत आहेत.
-
तिचा हा लूक चाहत्यांनाही आवडतो आहे.
-
‘एवढं सुंदर लाजून हसणं ….’ अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे.
-
दरम्यान, प्रियदर्शिनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासह आता सिनेमांतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करते. (सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : वाढदिवशी सोनाली कुलकर्णी झाली बोल्ड; बीचवर केले बिकिनी फोटोशूट, फोटो पाहाच!

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक