-
‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे संजना काळे
-
संजना काळे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर संजना तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करते.
-
अशातच तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीमधील हटके फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी साडीतील या लूकमध्ये संजना अगदीच मनमोहक दिसत आहे.
-
गुलाबी साडीवर त्याच रंगाचा मॅचिंग ब्लाऊज आणि मोकळे केस असा खास लूक तिने केला आहे.
-
संजनाच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
-
‘पारू’ या मालिकेत संजना काळे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
मालिकेत संजना प्रीतम किर्लोस्करची पत्नी म्हणजेच प्रिया ही भूमिका साकारत आहे.

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..