-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका (Popular TV Serial) आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ‘मास्तरीण बाई’ उर्फ ‘अक्षरा’ची (Akshara) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने फिकट हिरव्या रंगाची पोलका डॉट साडी (Green Polka Dots Saree) नेसली आहे.
-
साडीतील फोटोंना शिवानीने ‘Matching The Rainy Vibe!’ असे कॅप्शन (Saree Look Caption) दिले आहे.
-
शिवानीच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘नादखुळा’, ‘आवडती अभिनेत्री’, ‘खूप छान…’ अशा कमेंट्स (Fans Comment Viral) केल्या आहेत.
-
‘पिली धूप…’ असे कॅप्शन देत शिवानीने पिवळ्या ड्रेसमधील (Yellow Dress Look) फोटो शेअर केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…