-
छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर
-
मराठी मालिकांचा लोकप्रिय खलनायकी चेहरा म्हणून जान्हवी किल्लेकर चांगलीच लोकप्रिय आहे.
-
आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असणारी जान्हवी सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रीय असते.
-
आपल्या अभिनयामुळे ओळखली जाणारी जान्हवी तिच्या फॅशनसाठीही तितकीच लोकप्रिय आहे.
-
जान्हवी सध्या सुट्टीवर असून ती तिच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत आहे आणि याचे फोटोही ती शेअर करत आहे.
-
अशातच जान्हवी किल्लेकरने समुद्रकिनारचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमधून जान्हवी किल्लेकरचा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज पाहायला मिळत आहे.
-
जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स्, कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, जान्हवीने शेअर केलेल्या खास फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case