-
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकलेली अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख.
-
जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच जिनिलीयाने तिचे काही नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाने ब्लॅक सूटमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या ब्लॅक सूटला साजेसी टोपीही तिने डोक्यावर घेतली आहे.
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे मनमोहक हास्यही पाहायला मिळत आहे.
-
जिनिलीयाचे हे मनमोहक हास्यावर चाहतेही फिदा झाले आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
-
दरम्यान, जिनिलीया लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक