-
मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिक व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
-
अलीकडेच तिचा फुले हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात तिने फातिमा शेख यांची व्यक्तीरेखा साकारली होती.
-
दरम्यान अभिनेत्रीने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिचा साडीमधला पारंपरिक लूक दिसत आहे.
-
तिने रंगीबेरंगी चेक्ड साडी मॅचिंग ब्लाऊजवर परिधान केली आहे.
-
फोटोशूटमधली तिची ज्वेलरी खूप सुंदर आहे आणि तिला खूप छान दिसत आहे.
-
यावेळी अक्षयाने केसांत गजराही माळला आहे.
-
(सर्व फोटो साभार- अक्षया गुरव इन्स्टाग्राम) हेही पाहा- अभिनेत्रीने स्वतःला श्रेयस अय्यरच्या मुलांची आई घोषित केलं; क्रिकेटरची एवढी मोठी फॅन आहे तरी कोण? ती नेमकं काय म्हणाली?

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी