-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
-
तिचा ‘हाऊसफुल्ल ५’ हा चित्रपट आता सिनेमांगृहामध्ये सुरू आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीने हे फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.
-
खरंतर तिचा हा लूक झी सिने पुरस्कार सोहळ्यातील आहे.
-
या लूकमध्ये जॅकलिन एखाद्या अप्सरेसमान दिसत आहे.
-
तिने यावेळी परिधान केलेला ड्रेस त्यावरील ज्वेलरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
दरम्यान, जॅकलिन मुळची श्रीलंकेतील आहे. तिने २०११ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
तिचा पहिला चित्रपट रितेश देशमुखबरोबरचा ‘अलादिन’ हा आहे.
-
त्यानंतर तिने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. (सर्व फोटो साभार- जॅकलिन फर्नांडिस इन्स्टाग्राम) हेही पाहा- “मी थरथर कापत होते…”; १२ व्या वर्षी जेमी लिवर आला होता घृणास्पद अनुभव, वाईट घटनांवर बोलताना म्हणाली…

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी