-
पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या वटपौर्णिमा (Vat Purnima) या सणाचे विशेष महत्त्व आहे.
-
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या (Star Pravah) १५ नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत.
-
व्रताचे धागे तोडू पहाणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल.
-
ज्या वटवृक्षाने दर वटपौर्णिमेला सौभाग्यवतींना आशीर्वाद दिला त्याच्या मुळावर जेव्हा कुणी घाव घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही लढाई कुणा एकाची नसते.
-
तर आपल्यातल्याच असंख्य शुभा, नंदिनी, सायली, कला आणि अबोली सारख्या रणरागिणी एकत्र येतात आणि या प्रवृत्तीचा नायनाट करतात.
-
आजच्या युगाची सती सावित्री कशी असावी याचा आदर्श घालून देतात.
-
‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेतील सायली (Sayali) फेम अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) वटपौर्णिमेसाठी सुंदर लूक केला होता.
-
जुईने लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसून पारंपारिक दागिन्यांचा साज (Traditional Jewellery) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

Sonam Raghuvanshi: सोनमनंच केली पतीची हत्या; धक्कादायक खुलासा! राजाच्या हत्येनंतर गाझिपूरमध्ये विमनस्क अवस्थेत सापडली पत्नी