-
अभिनेत्री, डान्सर अशी ओळख असणारी मानसी नाईक खूपदा चर्चेत असते.
-
आताही ती पुन्हा चर्चेत आली आहे, त्यामागचं कारण म्हणजे वटपोर्णिमा.
-
आज वटपोर्णिमेनिमित्त तिने ही खास साडी परिधान करत सुंदर लूक केला आहे.
-
मानसी नाईकने परिधान केलेली साडी सावली लाइफस्टाईल या ब्रँडने डिझाइन केली आहे.
-
या फोटोंवर तिने खूप सुंदर मेकअप केला आहे.
-
तिने या फोटोंना “SARVA GUN SAMPANNA
DIRGHAYUSHI VAT VRUKSHA
JYA MULE LABHATE
NIROGI AYUSHYA”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे. -
‘मराठमोळा साजशृगांर नादचखुळा’, ‘अप्रतिम सौंदर्य कायमस्वरूपी’, ‘कडक सुंदर’, अशा प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर चाहते करत आहेत.
-
मानसीचा आणखी एक बहारदार अंदाज…
-
(सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘राणा नायडू सीझन २’ सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार सिनेमे आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित…

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर