-
मराठी अभिनेत्री मधुरा जोशीने (Madhura Joshi) इन्स्टाग्रामवर जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीतील फोटो (Purple Paithani Saree Look) शेअर केले आहेत.
-
जांभळ्या पैठणी साडीवर मधुराने मोराचे आरी वर्क केलेला ब्लाऊज (Peacock Design Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
सोन्याच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांचा साज मधुराने पैठणी साडीतील लूकवर (Jewellery) केला आहे.
-
‘करवली Mode On…’ असे कॅप्शन मधुराने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
पती गुरू दिवेकरबरोबर (Guru Divekar) मधुराने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
मधुरा सध्या स्टार प्रवाहच्या ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Majha Mitwa) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत (TV Serial) मधुरा ‘नम्रता देसाई’ ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली