-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
‘कल्याणची चुलबुली’ (Kalyan Chi Chulbuli) फेम अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून विनोदी भूमिकांमधून शिवालीने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.
-
मराठी चित्रपटामधून (Marathi Movies) शिवालीचा सकस अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळला आहे.
-
शिवालीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने पिवळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट (Yellow Co-Ord Set) परिधान केला आहे.
-
को-ऑर्ड सेटमधील लूकवर शिवालीने मेस्सी बन हेअरस्टाईल (Messy Bun HairStyle) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की