-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.
-
या मालिकेत अपूर्वा गोरेने इशा ही भूमिका साकारली होती.
-
अपूर्वाच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.
-
अपूर्वा सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच अपूर्वाने केलेल्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
अभिनेत्रीने नुकतंच पुण्यात फुलांच्या मार्केटमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर साइड बॅगही घेतली आहे.
-
या खास फोटोशूटसाठी अपूर्वाने हातात जांभळ्या रंगाची फुलं असल्याचेही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
अपूर्वाच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल