-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते.
-
आता पुन्हा एकदा तिने आपल्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकर दोन वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
-
एका सेटमध्ये ती काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये (Black Blazer) अत्यंत आकर्षक दिसत आहे.
-
दुसऱ्या सेटमध्ये अमृताने फिकट ऑफ-व्हाईट रंगाच सूट परिधान केला आहे.
-
अमृता खानविलकर ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पारंपरिक असो वा वेस्टर्न; अमृता कोणताही लूक सहजपणे कॅरी करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल