-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकरच्या (Madhavi Nimkar) नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये माधवीने पोपटी रंगाची मुनिया पैठणी साडी (Parrot Green Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
मुनिया पैठणी साडीतील लूकवर माधवीने लाल रंगाचा ब्रोकेड स्लीव्हलेस ब्लाऊज (Red Brocade Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
माधवीने पैठणी साडीतील फोटोंना ‘Vibes Are Good’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) माधवीच्या फोटोंवर ‘सुंदर…’ अशी कमेंट केली आहे.
-
माधवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाची स्पर्धक आहे.
-
या कार्यक्रमात माधवीला ‘खमंग काकडी’ (Khamang Kakdi) असे नाव देण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”