-
Ashadhi Ekadashi Wari 2025: बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) आषाढी एकादशीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, संयम, व्रत आणि प्रेमभावना यांचे प्रतीक आहे.
-
या फोटोशूटसाठी मायराने निळ्या रंगाचा खणाचा ड्रेस (Blue Khun Dress) परिधान केला आहे.
-
मायराच्या खणाच्या ड्रेसवर विठ्ठलाच्या नावाची एम्ब्रॉयडरी (Vitthal Name Embroidery) करण्यात आली आहे.
-
‘भावंडं… भक्तीत रंगलेली!’ असे कॅप्शन देत मायराने व्योम वायकुळबरोबरचा (Vyom Vaikul) सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त मायराचे नवीन गाणं ‘दिंडी चालली’ (Dindi Chalali) हे यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
-
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा शिखर म्हणजे पंढरपूरची (Pandharpur Wari) आषाढी वारी.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”