-
अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी चर्चेत असते. तिचं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
श्वेताने फॅमिली व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये श्वेताचा मुलगा व लेक पलकही आहे.
-
पलक तिवारीही सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करते आहे.
-
या व्हेकेशनमधला आईबरोबरचा हा सेल्फी फोटो पलकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या व्हेकेशनमध्ये दोघींनीही खूप एन्जॉय केलं आहे.
-
यावेळी श्वेताने बोल्ड अंदाजात बीचवर फोटो क्लिक केले आहेत
-
तिच्या या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम) हेही पाहा- शुभांशू शुक्लानंतर भारताच्या २३ वर्षीय जान्हवी डांगेतीने रचला इतिहास; २०२९ च्या मोहिमेसाठी झाली निवड, तिचं शिक्षण किती? कशी असेल मोहिम?

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’