-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे (Actress Titeekshaa Tawde) सध्या चर्चेत आहे.
-
तितीक्षाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तितीक्षाने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी (Purple Designer Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या डिझायनर साडीतील लूकवर तितीक्षाने वी नेक स्लीव्हलेस ब्लाऊज (V Neck Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
हिऱ्यांच्या दागिन्यांचा साज (Diamond Jewellery Look) तितीक्षाने साडीतील लूकवर केला आहे.
-
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) तितीक्षाच्या फोटोशूटवर ‘WOW’ अशी कमेंट केली आहे.
-
तितीक्षाचे युट्यूबवर चॅनेल (YouTube Channel) असून तिच्या व्हिडीओंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण