-
Ashadhi Ekadashi 2025: ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नवऱ्याबरोबर गिरगांवच्या आनंदवारीत सहभागी झाली होती.
-
अंकिताने इन्स्टाग्रामवर गिरगांवच्या आनंदवारीतील (Girgaon Anandvari 2025) काही खास फोटो आणि रील व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो: केशव परब)
-
गिरगांवच्या आनंदवारीत अंकिताने गडद गुलाबी रंगाची खणाची नऊवारी साडी (Dark Pink Khun Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर अंकिताने ‘वारी’ अशी एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज (Waari Embroidery Blouse) परिधान केला होता.
-
अंकिताचा नवरा कुणाल भगतने (Kunal Bhagat) गिरगांवच्या आनंदवारीसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा (White Kurta Set) परिधान केला होता.
-
‘ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे. (फोटो: केशव परब)
-
अंकिता व कुणालच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘राम कृष्ण हरी…’ (Ram Krishna Hari) अशी कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”