-
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे.
-
विशेषतः भगवान विष्णू आणि पंढरपूरच्या (Pandharpur) श्री विठोबा (भगवान विष्णूचा अवतार) यांच्या (Lord Vitthal) भक्तांसाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
-
महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) आषाढी एकादशीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कार्तिकीने मोती रंगाची लाल काठ असलेली सिल्क (Silk Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील फोटोशूटसाठी कार्तिकीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery) केला आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त कार्तिकीची दोन गाणी (Ashadhi Ekadashi Songs) ‘माझी मुक्ताई मुक्ताई…’ आणि ‘काय वर्णू तुटक्या शब्दी पांडुरंगा तुझी ख्याती…’ युट्यूबवर चॅनेलवर (YouTube Channel) प्रदर्शित झाली आहेत.
-
आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील लाखो वारकरी (भक्त) पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी (Waari) करतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान