-
गेल्या वर्षी १२ जुलै रोजी दिग्दर्शक पांडुरंग कुष्णा जाधव यांचा ‘बाई गं’ (Bai Ga Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
‘बाई गं’ या चित्रपटात अभिनेत्री नेहा खानने (Actress Neha Khan) महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
नेहाने नुकतेच नऊवारी साडीत खास फोटोशूट (Nauvari Saree Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नेहाने हिरव्या रंगाची बनारसी नऊवारी साडी (Green Banarasi Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील फोटोशूटसाठी नेहाने केशरी रंगाचा भरजरी डिझायनर ब्लाऊज (Orange Designer Blouse) परिधान केला आहे.
-
सुंदर सोन्याच्या दागिन्यांचा साज (Golden Jewellery Look) नेहाने नऊवारी साडीतील लूकवर केला आहे.
-
नेहाने नऊवारी साडीतील लूकवर केस मोकळे (Open HairStyle) सोडत हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा खान/इन्स्टाग्राम)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान