-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही stunning फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गडद लाल रंगाची, चकचकीत व रेशमी पोत असलेली साडी परिधान केली आहे.
-
या फोटोशूटमध्ये सोनालीने साडीला पारंपरिक आणि तितकाच आधुनिक लूक दिला आहे.
-
तिने गळ्यात घातलेला हेवी चोकर नेकलेस आणि मोठी कर्णफुले तिच्या सौंदर्यात भर टाकली आहे.
-
लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर (बॅकग्राऊंड) काढलेले हे फोटो तिच्या मोहक अदा अधिक प्रभावीपणे दाखवीत आहेत.
-
सोनाली कुलकर्णी ही आज केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती मराठी सिनेसृष्टीतील एका यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रतीक आहे.
-
सोनाली ही केवळ एक सुंदर चेहरा नाही, तर एक खरी कलाकार व एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे, जे साधेपणातूनही सौंदर्य कसे फुलवता येते हे दाखवून देते.
-
(सर्व फोटो साभार – सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान