-
मराठीमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नेहा पेंडसे.
-
नेहाने कारकिर्दीची सुरुवात ‘कॅप्टन हाऊस’ या टीव्ही शोमध्ये काम करून केली.
-
यानंतर नेहा तेलुगू, तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्येही आणि मालिकांमध्येही दिसली.
-
अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
सोशल मीडियावर नेहा स्टायलिश लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
अशातच नेहाने पांढऱ्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पांढऱ्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोमध्ये नेहाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
-
पांढऱ्या ऑफ शोल्डर ड्रेसवर तिने मोकळे केस ठेवत हा खास लूक केला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
नेहाने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान