• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is anshula kapoor fiance rohan thakkar what he do know details hrc

अर्जुन कपूरच्या बहिणीने केला साखरपुडा, काय करतो अंशुला कपूरचा होणारा पती? जाणून घ्या

Who is Anshula Kapoor fiancé Rohan Thakkar : अंशुला कपूरने शेअर केले प्रपोजलचे सुंदर फोटो

Updated: July 4, 2025 13:49 IST
Follow Us
  • Anshula Kapoor Engaged
    1/9

    अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने साखरपुडा केला आहे.

  • 2/9

    अंशुलाला बॉयफ्रेंड रोहन ठक्करने गुडघ्यांवर बसून फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलं.

  • 3/9

    अंशुलाने या रोमँटिक प्रपोजलचे फोटो शेअर करून साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

  • 4/9

    रोहनने अंशुलाला न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये प्रपोज केलं.

  • 5/9

    अंशुला व रोहन ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता त्यांनी नातं पुढच्या टप्प्यावर न्यायचं ठरवलंय.

  • 6/9

    अंशुलाचा होणारा पती रोहन ठक्कर हा पटकथा लेखक आहे आणि त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातून फिल्म व क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला आहे.

  • 7/9

    त्याने सोशल मीडिया मार्केटिंगसाठी कॉपीरायटिंग देखील केलं आहे.

  • 8/9

    रोहनने ‘द नोबलेस्ट’ चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

  • 9/9

    (सर्व फोटो – अंशुला कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
अर्जुन कपूरArjun KapoorफोटोPhotoबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Who is anshula kapoor fiance rohan thakkar what he do know details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.