-
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
अभिनयासह प्राजक्ताने व्यवसायातही पदार्पण केलं आहे. तसंच तिने निर्मितीत क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
प्राजक्ताचे विविध स्टायलिश लूक्स चाहत्यांचेही लक्ष वेधून घेताना दिसतात.
-
अशातच प्राजक्ताने सोनेरी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने परिधान केलेल्या या सोनेरी साडीत तिचा रोयल अंदाज पाहायला मिळत आहे.
-
मोकळे केस आणि कपाळावर छोटीशी बिंदी तिच्या या लूकवर अगदीच खुलून दिसत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्राजक्ताच्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“त्याला मराठी येत नसेल तर…”, ‘मराठी बोलणार नाही’ या सुशील केडियाच्या टिप्पणीवर अजित पवारांचं मोठं विधान