-
आज देशभरात आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी केली जात आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) किंवा पांडुरंग एकादशी असेही म्हणतात.
-
आषाढ महिन्यात (Ashadha Month) शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी केली जाते. या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते.
-
मराठी अभिनेत्री अनघा अतुल भगरेने (Anagha Atul Bhagare) देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मराठी अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) म्हणाली, आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा… राम कृष्ण हरी…
-
मराठी अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) म्हणाली, मुंबईची गर्दी आणि पंढरपूरची वारी… दोघांचाही श्वास ‘विठू माऊली’! सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘जय जय राम कृष्ण हरी’ असे म्हणत रील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना इंग्रजी आक्रमणांमध्ये…”