-

अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale Movie) हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला.
-
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) म्हणाले, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे.
-
या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही असे ही महेश मांजरेकर म्हणाले.
-
मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (Dhanashri Kadgaonkar) या चित्रपटाच्या प्रीमियर हजेरी लावली होती.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी धनश्रीने गडद मरुन रंगाचा साडीपासून शिवलेला गाऊन (Saree Gown Look) परिधान केला होता.
-
धनश्रीने गाऊनमधील लूकवर गळ्यात सुंदर हार, कानातले आणि नथ असे दागिने (Jewellery) परिधान केले होते.
-
या साडीच्या गाऊनमधील फोटोंना धनश्रीने ‘मराठमोळी’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी धनश्री काडगांवकरचा गाऊनमधील लूक
या साडीच्या गाऊनमधील फोटोंना धनश्रीने ‘मराठमोळी’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Punha shivajiraje bhosale movie premiere actress dhanashri kadgaonkar saree dress look viral sdn