• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kamali tv serial vijaya babar white one piece dress look photoshoot at gateway of india mumbai sdn

Photos: ‘कमळी’चं मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात पांढऱ्या वन पिस ड्रेसमध्ये फोटोशूट

या फोटोशूटसाठी विजयाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

Updated: November 1, 2025 11:26 IST
Follow Us
  • Vijaya Babar Mumbai Photoshoot White Dress Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/9

    या मालिकेतील ‘कमळी’चा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे.

  • 3/9

    मराठी अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) या मालिकेत ‘कमळी’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    विजयाने नुकतेच मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) परिसरात खास फोटोशूट केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी विजयाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    मुंबईत पाऊस (Mumbai Rains) असल्याने विजयाने छत्री घेऊन फोटोंसाठी समुद्रकिनारी पोज दिल्या आहेत.

  • 7/9

    विजयाच्या या मालिकेत गावाकडून आलेली ‘कमळी’ आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : तेजस्विनी लोणारीच्या नणंदबाईंना पाहिलेत का? फोटो शेअर करत म्हणाल्या, ‘मेरे भाई की…’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kamali tv serial vijaya babar white one piece dress look photoshoot at gateway of india mumbai sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.