• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor pushkar shrotri daughter shanaia family photos information career viral sdn

Photos: पुष्कर श्रोत्रीच्या लाडक्या लेकीची चर्चा; अभिनय नव्हे, तर ‘या’ क्षेत्रात कमावते नाव

पुष्कर व प्रांजल यांच्या लेकीचे नाव शनाया असे आहे.

Updated: November 1, 2025 15:09 IST
Follow Us
  • Pushkar Shrotri Daughter Shanaia Information
    1/9

    पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक आहे.

  • 2/9

    पुष्कर हा ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणून ओळखला जातो.

  • 3/9

    पुष्करच्या पत्नीचे नाव प्रांजल श्रोत्री (Pranjal Shrotri) असे आहे.

  • 4/9

    सध्या इन्स्टाग्रामवर पुष्करच्या लाडक्या लेकीची चर्चा सुरू आहे.

  • 5/9

    पुष्कर व प्रांजल यांच्या लेकीचे नाव शनाया (Shanaia Pushkar Shrotri) असे आहे.

  • 6/9

    शनाया ही अभिनय नव्हे तर संगीत (Music) क्षेत्रात काम करत आहे. शनाया उत्तम गायिका (Singer) आहे.

  • 7/9

    शनाया सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो व रील व्हिडीओ शेअर करत असते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पुष्कर श्रोत्री/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत पार पडला स्वानंदी व आधिराचा चुडा; फोटो व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor pushkar shrotri daughter shanaia family photos information career viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.