-

मराठी मालिकाविश्वातील अभिनेता आकाश नलावडे (Akash Nalawade) लवकरच बाबा होणार आहे.
-
नुकतेच आकाशची पत्नी रुचिका धुरीचे डोहाळे (Ruchika Dhuri Baby Shower) जेवण मोठ्या थाटात पार पडले आहे.
-
१८ मार्च २०२३ रोजी आकाश व रुचिका यांनी लग्नगाठ बांधली होती.
-
आकाश व रुचिकाच्या घरी नव्या सदस्याचे आगमन होणार आहे.
-
डोहाळे जेवणासाठी रुचिकाने फिकट हिरव्या रंगाची डिझायनर साडी (Green Designer Saree) नेसली होती.
-
डोहाळे जेवणासाठी परिधान केलेल्या फुलांच्या दागिन्यांमध्ये (Floral Jewellery) रुचिकाचे सौंदर्य खुलले आहे.
-
आकाश व रुचिकावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
‘Baby Shower Pune 026’ या इन्स्टाग्रामवरील पेजवरून रुचिकाच्या डोहाळे जेवणातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
-
आकाश सध्या स्टार प्रवाहच्या ‘साधी माणसं’ (Sadhi Mansa TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेतील ‘पश्या’ या भूमिकेमुळे आकाश नावारुपाला आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकाश नलावडे/इन्स्टाग्राम)
Photos: थाटात पार पडलं आकाश नलावडेच्या पत्नीचं डोहाळे जेवण; रुचिका धुरीच्या लूकची चर्चा
आकाश सध्या स्टार प्रवाहच्या ‘साधी माणसं’ या मालिकेत काम करत आहे.
Web Title: Marathi actor akash nalawade wife ruchika dhuri baby shower photos viral saree look floral jewellery sdn