• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pinkicha vijay aso serial fame actress sarika salunkhe new paper plate business shares post on social media ssm

‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात, स्वत:च्या गावात सुरू केलाय व्यवसाय; पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘पिंकीचा विजय असो’मधील अभिनेत्रीनं स्वत:च्या गावात सुरू केला ‘हा’ व्यवसाय; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Updated: November 1, 2025 21:39 IST
Follow Us
  • अभिनेत्री सारिका/निहारिका
    1/9

    स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे, सारिका/निहारिका साळुंखे.

  • 2/9

    ‘पिंकीचा विजय असो’ मालिकमध्ये सारिका/निहारिकानं ‘निरी डॉल्बी धोंडे-पाटील’ ही पिंकीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

  • 3/9

    ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेआधी सारिका/निहारिकानं काही शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे.

  • 4/9

    मात्र, स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमधील निरी भूमिकेमुळे सारिका/निहारिकानं घराघरांत लोकप्रिय झाली.

  • 5/9

    सारिका/निहारिका सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश लूक्समधील फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

  • 6/9

    अशातच सारिका/निहारिकानं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वत:च्या गावात नवा व्यवसाय सुरू केल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

  • 7/9

    सारिका/निहारिकानं पाटण तालुक्यातील कातवडी (मेष्टेवाडी) या स्वत:च्या गावात पेपर प्लेट्स आणि द्रोण विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

  • 8/9

    सारिका/निहारिकाच्या या नव्या व्यवसायाबद्दल तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या नव्या व्यवसायासाठी तिचं कौतुकही केलं आहे.

  • 9/9

    “अभिनंदन”, “काम कुठलंही असो मेहनत करतेयस ना? ते महत्वाचं”, “खुप खूप शुभेच्छा” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pinkicha vijay aso serial fame actress sarika salunkhe new paper plate business shares post on social media ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.