-

खासदार राघव चड्ढा ३७ वर्षांचे झाले आहेत.
-
राघव चढ्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नीने, अभिनेत्री परिणीती चोप्राने पोस्ट केली आहे.
-
परिणीती चोप्राने राघव चड्ढांबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
परिणितीने राघव यांना जगण्याचं कारण म्हटलंय.
-
बाबा झाल्यानंतरचा राघव चड्ढा यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे.
-
राघव जगातील बेस्ट बाबा असल्याचं परिणितीने म्हटलं आहे.
-
परिणीतीने राघव चड्ढा यांना प्रेरणा, अभिमान, माझा ऑक्सिजन म्हटलं आहे.
-
परिणीतीने पतीबरोबरचे काही अनसीन फोटो पोस्ट केले.
-
तसेच सासू सासऱ्यांचाही पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो- परिणीती चोप्रा)
परिणीती चोप्राच्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला फोटो
Raghav Chadha Birthday : राघव चड्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राने शेअर केले Unseen Photos
Web Title: Parineeti chopra unseen photos with husband raghav chadha parents pics viral hrc