-
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.
-
ही मालिका २४ सप्टेंबर २०१७ ते २९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्रसारित केली जात होती.
-
या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान, एकदंर त्यांच्या बालपणापासून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला होता.
-
मराठी अभिनेत्री आभा बोडसने (Aabha Bodas) या मालिकेत छोट्या येसूबाईंची (Choti Yesubai) भूमिका साकारली होती.
-
आभाने ‘तू तिथे मी’, ‘नकुशी’, ‘आम्ही दोघी’ आणि ‘चंद्रविलास’ या मालिकांमध्ये (TV Serial) काम केले आहे.
-
आभा ‘पेईंनग घोस्ट’ आणि ‘गुरु’ या चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
आभा लवकरच सन मराठीच्या ‘मी संसार माझा रेखिते’च्या (Mee Sansar Majha Rekhite) या मालिकेत झळकणार आहे.
-
या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
आभाबरोबर या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर, अभिनेता हरीश दुधाडे आणि इतर उत्कृष्ट कलाकार आहेत.
-
येत्या १ डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आभा बोडस/इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…