-
अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं.
-
दिशा पटानीने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिचे फोटो पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-दिशा पटानी, इन्स्टाग्राम पेज)
-
दिशा पटानीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
दिशा पटानी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
बागी ३ मधल्या तिच्या अभिनयाची चर्चा चांगलीच झाली होती.
-
आता कल्कीच्या तेलगु व्हर्जनमध्येही दिशा काम करते आहे.
-
दिशा पटानी कायमच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
दिशा पटानीचं सौंदर्य या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
आरारा नादचखुळा! चिमुकलीच्या लावणीपुढं गौतमी पाटलही पडली फिकी; अशी नाचली की सर्वांनाचं लावलं वेड, लोक म्हणतात…”हीच खरी लावणी”