-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा लूक खास आहे.
-
डोळ्यांना डसले पहाड इथले असं खास कॅप्शनही तिने दिलं आहे. (सर्व फोटो-प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम पेज)
-
म्हाळसा, प्राजक्तराज दागिन्यांचं हे कलेक्शन आहे. मोकळ्या घ्यायची वज्रटिक, नथ, गहू तोडे, पुरणपाटली असं हे खास कलेक्शन आहे.
-
प्राजक्ता माळीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
प्राजक्ता माळीचे या लूकमधले फोटो व्हायरल होत आहेत.
-
प्राजक्ता माळीने रानबाजार या सीरिजमध्येही काम केलं आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.
-
प्राजक्ता माळी हास्यजत्रा या कार्यक्रमाचं अँकरींग करते त्याचंही अनेकजण कौतुक करतात.
-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने फुलवंती या सिनेमात केलेल्या कामाचं खूप कौतुक झालं आहे.
-
प्राजक्ता माळीचा आणखी एक मोहक लूक
मराठी माणसाच्या रंगपंचमीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण! शासनाने पाचव्या दिवशीच सुट्टी देण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी