-
Dharmendra Hema Malini Unseen Photos : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पोस्ट शेअर करून भावनांना वाट मोकळी करून दिली.
-
आता हेमा मालिनींनी दिवंगत पती व मुलींबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
हेमा मालिनी यांनी हे अनसीन फोटो पोस्ट करून भावनिक कॅप्शन लिहिलं आहे.
-
या कॅप्शनवरून हे फोटो त्यांच्या हृदयाच्या किती जवळ आहेत, किती खास आहेत हे दिसून येतं.
-
काही सुंदर कौटुंबिक क्षण… जपून ठेवावे असे फोटो… मला माहित आहे की हे बरेच फोटो आहेत, पण हे कधीच मी शेअर केले नाहीत आणि हे फोटो पाहताना माझ्या भावना उलगडत आहेत, असं हेमा मालिनी यांनी लिहिलं.
-
लेकीचे वडिलांबरोबरचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.
-
ईशा व अहाना या फोटोंमध्ये वडिलांबरोबर दिसत आहेत.
-
हेमा यांनी त्यांचे व पती धर्मेंद्र यांचेही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
सर्व फोटो- हेमा मालिनी इन्स्टाग्राम
Kim Jong Un North Korea Election : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय; विरोधातील ‘त्या’ ०.०७ टक्के मतांचं काय?