-
Bharti Singh Maternity Photoshoot: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे.
-
आपल्या अप्रतिम विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भारतीने निळ्या रंगाचा सुंदर डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
भारतीने या मॅटर्निटी फोटोशूटला ‘2nd Baby Limbachiya Coming Soon…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
भारतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘खूप छान’, ‘सुंदर फोटोशूट,’ ‘तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना लक्ष्य नावाचा एक गोंडस मुलगा आहे.
-
अलीकडेच भारतीच्या मित्रांनी तिच्यासाठी एका सरप्राइज बेबी शॉवरचे आयोजन केले होते.
-
सध्या भारती कलर्स टीव्ही (Colors TV) वरील ‘लाफ्टर शेफ’ (Laughter Chef) या लोकप्रिय शोचे शूटिंग करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारती सिंग/इन्स्टाग्राम)
‘Be The Man I Need…’, स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जची पोस्ट, VIDEOने वेधलं सर्वांचं लक्ष