-
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं.
-
समांथा व राज निदिमोरूचं लग्न ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात सकाळी पार पडलं.
-
समांथाने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
३८ वर्षांच्या समांथाने फोटो शेअर केल्यानंतर राज निदिमोरू कोण आहे? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
-
समांथाचा दुसरा पती राज निदिमोरू हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे.
-
४६ वर्षांचा राज निदिमोरू ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा दिग्दर्शक आहे.
-
राज अँड डीके या नावाने तो त्याच्या पार्टनरबरोबर सीरिजची निर्मिती करतो.
-
राज निदिमोरूचं पहिलं लग्न श्यामली डे हिच्याशी झालं होतं. श्यामलीपासून राजला एक मुलगी आहे.
-
तर समांथाने ४ वर्षांपूर्वी नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)
‘गोकुळ’वरुन कोल्हापूर मोर्चामुळे तापले; अटलजींचा दाखला, कोल्हापुरी चप्पल अन् दिल्लीपर्यंत गेलेला सत्तासंघर्ष