-
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने नवीन फोटोशूटमध्ये तिचा बेबी बंप स्टायलिश पद्धतीने फ्लॉन्ट करीत पुन्हा एकदा प्रेग्नन्सी फॅशनला नवा आयाम दिला आहे.
-
काळ्या रंगाची चमकदार सिल्क साडी नेसून, सोनमने मातृत्वातील सौंदर्य अधिक खुलवले आहे. तिचा बेबी बंप या लूकमध्ये खास उठून दिसतो.
-
सोनमचा हा रॉयल मॅटर्निटी लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे; साडीवरील सोन्याच्या भरजरी बॉर्डरमुळे तिच्या ग्लॅमरस उपस्थितीला नवा उठाव मिळतो.
-
फिटिंग हाय-नेक ब्लाऊजमुळे सोनमचा गरोदरपणातील आकार एलिगंटरी दिसत असून, ती आत्मविश्वासाने आपली मॅटर्निटी स्टाईल फ्लॉन्ट करताना जाणवते.
-
सोनमने परिधान केलेला जड गोल्डन चोकर आणि कानातील झुंबरसदृश दागिने तिच्या प्रेग्नन्सी लूकला राजेशाही टच देतात.
-
हातातील गोल्डन वर्क असलेली क्लच पर्स तिच्या संपूर्ण आउटफिटशी परफेक्ट मॅच होत असून, लूकचा रिचनेस वाढवते.
-
साध्या पण क्लासी बनमध्ये बांधलेले केस सोनमच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सी ग्लोला आणखी नाजूकपणे अधोरेखित करतात.
-
मिनिमल मेकअप, सटल शेड्स आणि उठावदार आय मेकअपने ती प्रेग्नन्सीदरम्यानही किती एलिगंट दिसू शकते याचा नमुना सादर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का