-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या रिसेप्शनला हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
रेश्माने गडद निळ्या रंगाची, हलकी सोनसळी बॉर्डर असलेली सिल्क साडी परिधान केली होती.
-
साडीचा लांबसडक आणि फ्लोइंग पदर मंच लाईट्समध्ये अधिक खुलत होता. रेश्माने तो अगदी नाजूकपणे कॅरी करत तिच्या स्टाईलची वेगळी छाप पाडली.
-
रेश्माने गोल्डन कलरची एलिगंट इअररिंग्स घातली होती, जी तिच्या निळ्या साडीवर आकर्षक दिसत होती. हातात घातलेले घड्याळ आणि गळ्यातील नाजूक मंगळसूत्राने संपूर्ण लूकला एक मॉडर्न टच दिला होता.
-
तिने हातात घातलेले नाजूक ब्रेसलेट आणि रिंग्समुळे सॉफ्ट आणि रॉयल ज्वेलरी लूक परिपूर्ण दिसत होता.
-
“You are the calm that my chaos always needed”. तिच्या या कॅप्शनने तिच्या व्यक्तिमत्त्वाची सौम्यता आणि भावुकता दर्शवली.
-
तिच्या या साडीचा उल्लेख तिने खास “Beautiful saari” अशा शब्दांत केला आणि @pratha_sarees या ब्रँडला टॅग केले.
-
संपूर्ण फोटोमध्ये रेश्माच्या साधेपणासोबतच एलिगन्सही दिसून येत होता. तिच्या स्मितहास्याने आणि नैसर्गिक पोझने ती एकदम राजकन्येसारखी भासत होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Donald Trum : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; गोल्ड कार्ड व्हिसा लाँच, १० लाख डॉलर्समध्ये मिळणार थेट अमेरिकन नागरिकत्व