-
Lauren Gottlieb New Home : लॉरेन गॉटलिब ही लोकप्रिय अभिनेत्री व डान्सर आहे.
-
लॉरेन डान्स रिअॅलिटी शो व एबीसीडीसारख्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिली.
-
लॉरनने तब्बल १२ वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यावर हक्काचं घर घेतलं आहे.
-
अमेरिकन लॉरेन गॉटलिबने भारतात करिअर केलं आणि आता मुंबईत हक्काचं घर घेतलं.
-
तिने पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश केला.
-
गृहप्रवेशाची पूजा लॉरेनने केली.
-
मरून रंगाच्या ड्रेसमध्ये लॉरेन खूपच सुंदर दिसत होती.
-
३७ व्या वर्षी हक्काचं घर घेणाऱ्या लॉरेनचं चाहते अभिनंदन करत आहेत.
-
(सर्व फोटो- लॉरेन गॉटलिब फेसबूक)
अखेर तो क्षण आला… चंद्रग्रहण संपताच चंद्राचे नक्षत्र पद परिवर्तन होणार; ‘या’ चार राशींच्या घरी सदैव लक्ष्मी नांदणार