-
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही मनोरंजनसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे.
-
श्वेताने प्रामुख्याने हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
-
श्वेता तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
श्वेताने नाताळ (Christmas) सणानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्वेताने हिरव्या रंगाचा लाँग सॅटिन गाऊन परिधान केला आहे.
-
४५ व्या वर्षीही श्वेताचा स्टायलिश लूक पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
श्वेता ही टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदी करण्यासाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली