-
रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही एक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे.
-
रिंकूच्या नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
नुकतेच रिंकूने केशरी रंगाच्या सिल्क साडीत (Orange Silk Saree) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
विशेष म्हणजे, रिंकूला ही सुंदर साडी अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) तिच्या ‘थ्रेड अँड ठुमका बाय तन्वी’ (Thread And Thumka By Tasvi) या ब्रँडच्या वतीने भेट म्हणून दिली आहे.
-
या लूकसाठी रिंकूने साडीला साजेसे हार, कानातले आणि बांगड्या असा मोजकाच साज (Jewellery Look) केला आहे.
-
रिंकूने या फोटोशूटला ‘कुछ यूँ मिली नजर उनसे कि… बाकी सब नजरअंदाज हो गये…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नुकताच १९ डिसेंबर रोजी रिंकूचा ‘आशा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO