-
प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या पत्नी स्नेहल तरडे (Snehal Tarde) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
स्नेहल या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत.
-
नुकताच स्नेहल यांनी त्यांचा ४० वा वाढदिवास साजरा केला आहे.
-
४० व्या वाढदिवसानिमित्त स्नेहल यांनी हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहल यांनी काळ्या रंगाचा सुंदर वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
स्नेहल यांनी वाढदिवसाच्या फोटोंना ‘Embracing 40s With Little Embarrassment #आलीचाळीशी’ असे कॅप्शन दिले आहे.
-
स्नेहल यांच्या चाहत्यांनी त्यांना ४० व्या वाढदिवासाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
स्नेहल आणि प्रवीण तरडे यांची भेट एकांकिकांच्या दरम्यान झाली आणि नंतर त्यांनी लग्न केले. त्यांना ‘परार्ध’ नावाचा मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहल तरडे/इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…