-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
सोनाली कुलकर्णी चित्रपटांबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते.
-
अनेकदा ती तिचे फोटो शेअर करते. चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्स करत तिचे कौतुक करतात.
-
अभिनेत्री नुकतीच बालीला ट्रीपला गेली होती.
-
ती तिच्या पती व मुलीसह बालीला गेली होती.
-
तिने बालीमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये तिने व तिच्या मुलीने सारखाच लूक केल्याचे पाहायला मिळत आहेत.
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कौतुक केले आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीने विविध लूकमधील अनेक फोटो शेअर सोशल मीडियावर आहेत. (फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम